Love Stories

ती :- काय रे कुठे होतास ?? किती फोन केले मी तुला उचललेस का नाही ??
ठीक आहे नाही उचललास माझा फोन...
मग कॉल बॅक तरी का नाही केलास
कि माझ्या मॅसेजला रिप्लाय नाही दिलास,
आता पण मीचं बोलतेय एका तरी प्रश्नच उत्तर दे.....

तो :- बघत होतो
जर कधी मी अचानक फोन नाही उचलला,
मॅसेजला रिप्लाय नाही दिला
तर तुझी अवस्था काय होते...
छान वाटल
कुणाची नाही इतकी माझी तू काळजी करतेस...
पण खर सांगू चिडलेल्या सुरात
मला जाब जेव्हा तू विचारतेस
तो क्षण मला खूप आवडतो....
माझ्या पोटात भराभर बुक्या मारून तू तुझा राग शांत करतेस
त्या बुकयांचा आवाज आणि तुझा स्पर्श मला खूप आवडतो...
तुझ्या हातचा मार खाल्ला असतो मी आणि तू माझ्या मिठीत येवून रडतेस,
थरथरणा-या ओठांनी पुन्हा कधी अस करू नकोस मला बजावतेस
तो तुझा अधिकार गाजवण्याचा स्वर मला खूप आवडतो...
म्हणूनच कधी कधी मी मुद्दामच तुला काहीच रिप्लाय देत नाही...

ती :-तूsssssssssssssss
नाsssssssssssss
ssssssss नालायक आहेस एक नंबरचा....
जा माझ्याशी बोलू नकोस....!

तो: I love you Baccha

ती:I love you 2 Shonya

Comments

Popular posts from this blog

CREATE ETH WALLET FOR BUYING HM TOKENS

HOW TO BUY HM TOKENS