Posts

Showing posts with the label Friend

मैत्री करत ...

मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा

हेलो हाय सोड...

हेलो हाय सोड... कसं काय मित्रा बोल...

न बोलताच ...

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…

तुम्हाला जर ...

तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..

तुझं माझं करण्यापेक्षा ...

तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.!

काटयांवर चालून ...

काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

एखाद्या हल्ला करणार्या ...

एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय

एकमेकांची प्रगती ...

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

एकटे असल्यावर ...

एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी...

मैत्रीमध्ये जरुरी नसते...

मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट.. येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..

आमची मैत्री समजायला वेळ लागेल...

आमची मैत्री समजायला वेळ लागेल... पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल...