Posts

Showing posts with the label LOVE

Earn Money in BTC on cellphone or PC

1. Click Here and log in with your BTC address (BTC address should be link with Faucethub ) IF YOU DON'T HAVE A WALLET ADDRESS CLICK BELOW AND CREATE ONE FOR INDIAN USER FOR OTHERS 2. Copy XRB address 3. Go to faucet and start claiming Address would be related with your BTC address untill you pause more than 10 minutes, after that it would be require to refresh mining page for recieveing address again (address could be changed !!!) Claims would be counted after 1-2 minutes and rewarded satoshi amount (according current rate on claim moment) would be added to your balance

ओठांच्या किनार्यावर ...

ओठांच्या किनार्यावर smile ची सुदंर अशी लाट आहे😊 म्हणून च  तुझ्या हसण्यात काहीतरी खास आहे..!😍

वेडा होऊन जातो ...

👧वेडा होऊन जातो तुझी Smile बघताना😊😍😍 👌खूप सुंदर दिसतेस तू अशी हसताना...!😍😍

माझ्या हातात जर ...

माझ्या हातात जर असत तर मी ‪तुझ्यावर‬ Only Me‬ 'ची ‪Privacy‬ लावली असती...

"Half Girlfriend " म्हणजे ...

"Half Girlfriend " म्हणजे I LOVE U 2 but As a फ्रेंड ना 😁😁😂😂😜

तू लाख ...

तू लाख ‪विसरशील‬ …. पण  ठसका लागला कधी तर सर्वात आधी …. मलाच आठवशील.....

कुठे जाणार सोडून तुला...

कुठे जाणार सोडून तुला, जिव माझा तूच आहेस, कोणी काहीही म्हणू दे, माझ्या मनात तूच आहेस…

If I could be anything ...

If I could be anything I would be your tear, so I could be born in your eye, live down your cheek and die on your lips.

If I had ...

If I had known what it would be like to have it all – I might have been willing to settle for less.

If I’m ...

If I’m wired with you. I like you.

If couples ...

If couples who are in love are called LOVE BIRDS, then couples who always argue should be called ANGRY BIRDS

If life really ...

If life really does flash before your eyes, I only want to see pictures of you and me!!!!

तुझ्यावर प्रेम करणे ...

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♡♡ कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♡♡

तुझ्यावर रुसणं...

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,  मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही...

तुमच्या चेह-यावरील ...

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं... ते प्रेम असतं...

तुमच्या ह्रदयाची ...

तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... ते प्रेम असतं

तुला जेंव्हा ...

तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना... तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा

तुला पाहिलं...

तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो... तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो...

तू आणि तुझा ...

तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता...

A dog ...

A dog is the only thing on earth that loves you more than he loves himself.