Posts

Showing posts with the label Marathi

तुझ्यावर प्रेम करणे ...

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♡♡ कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♡♡

तुझ्यावर रुसणं...

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,  मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही...

तुमच्या चेह-यावरील ...

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं... ते प्रेम असतं...

तुमच्या ह्रदयाची ...

तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... ते प्रेम असतं

तुला जेंव्हा ...

तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना... तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा

तुला पाहिलं...

तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो... तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो...

तू आणि तुझा ...

तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता...

तुला पाहिलंकी ...

💕..तुला पाहिलंकी 😳असं काय होऊन जात ☺.गोड तुझ्या हसण्यावर मन माझं वेड😇 फसुन जात ...!!

तुझी प्रत्येक ‪‎आठवण‬ ...

तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‪ह्रदयाशी‬ खास आहे. ‪तु‬ आहेस ‪ह्रदयात‬ म्हणूनच चालू हा ‪श्वास‬ आहे……!

मैत्रीच्या नात्यात आलाय ...

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़  करायला तू लावणार आहेस किती वर्ष

मी ‪confused‬ झालोय ...

मी ‪confused‬ झालोय ‪आंबा‬ जास्त गोड का तीची ‪‎kiss‬

आपल्या Dp सारखीच ...

आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय…

जर खर ‪प्रेम‬ ...

जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर प्रेम नाही..

न संपणारे ...

तुझे माझे ...

तुझे माझे कधी पटतच नाही...😠 तरीपण तू नसला तर मला करमत नाही...😉😘

एक यशस्वी विवाह ...

एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे. "A successful marriage requires falling in love many times, always with the same person."

प्रेम आहे...

प्रेम आहे, जेथे जीवन आहे. "Where there is love, there is life."

दिले तेव्हा प्रेम ...

दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे. "Love is the greatest gift when given. It is the highest honor when received."

"A great marriage ...

"A great marriage isn't something that just happens; it’s something that must be created."

लग्न ...

लग्न म्हणजे... जुळलेले बंध . लग्न म्हणजे... नवे अनुबंध .