7 Most beautiful promises...

7 Most Beautiful Promises,

1. जरी आपलं लग्न झालं तरी
मी माझ्या बच्चाला नेहमीचं
Good Morning Wish करेन.....

2. आपण दोघं मिळुन प्रत्येक
संकटाचा सामना करु.....

3. मला नेहमी तु माझ्या मिठीत
हवी आहेस,
दिवसातुन, Atleast
दहावेळा तरी Hug करेन की तुचं
बोलशील कि बस कर रे.....

4. मी तुला नेहमीचं समजुन घेईल,
पण जर
कुठे कमी पडलो तर मला सावरुन घे.....

5. जर आपण भांडलो तर
मी तुला मिठीत घेईल
आणि तेव्हा फक्त आपला एकांत बोलेल.

6. असा एक पण दिवस जाणार
नाही की तुला Kiss केलं
नाही हा जर मी विसरलो तर तु पण
Kiss करु शकतेस.....

7. मी नेहमीचं तुझ्यावर प्रेम करेन
कुठलंही कारण
नसताना किंवा असताना तुचं माझं जगं
आहेस.....

Comments

Popular posts from this blog

Bitcoin Cash Soars to $700, Coinbase Customers Threaten to Sue