कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही...

कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,
कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही…

Comments

Popular posts from this blog

CREATE ETH WALLET FOR BUYING HM TOKENS

HOW TO BUY HM TOKENS