Posts

Showing posts from May, 2017

ओठांच्या किनार्यावर ...

ओठांच्या किनार्यावर smile ची सुदंर अशी लाट आहे😊 म्हणून च  तुझ्या हसण्यात काहीतरी खास आहे..!😍

वेडा होऊन जातो ...

👧वेडा होऊन जातो तुझी Smile बघताना😊😍😍 👌खूप सुंदर दिसतेस तू अशी हसताना...!😍😍

माझ्या हातात जर ...

माझ्या हातात जर असत तर मी ‪तुझ्यावर‬ Only Me‬ 'ची ‪Privacy‬ लावली असती...

"Half Girlfriend " म्हणजे ...

"Half Girlfriend " म्हणजे I LOVE U 2 but As a फ्रेंड ना 😁😁😂😂😜

तू लाख ...

तू लाख ‪विसरशील‬ …. पण  ठसका लागला कधी तर सर्वात आधी …. मलाच आठवशील.....

कुठे जाणार सोडून तुला...

कुठे जाणार सोडून तुला, जिव माझा तूच आहेस, कोणी काहीही म्हणू दे, माझ्या मनात तूच आहेस…

A friend is ...

A friend is someone who’s there when he needs you.

A hug is ...

A hug is a perfect gift. One size fits all, and nobody minds if you exchange it.

A king ...

A king only bows down to his queen.

90% of ...

90% of what is considered IMPOSSIBLE” os infact possible. The other 10% will become possible with the passage of time & technology.

A Mistake ...

A Mistake increases your experience & experience decreases your mistakes. You learn from your mistakes then others learn from your success.

A dream ...

A dream you dream alone is only a dream. A dream you dream together is reality.

1000 miles ...

1000 miles away and you are still right here in my heart and mind.

3 steps to ...

3 steps to move on. CTRL + ALT + DEL. Control yourself, look for an alternate solution, and delete the situation that hurts you.

3 things ...

3 things you should never break: TRUST , PROMISE , HEARTS

If I could be anything ...

If I could be anything I would be your tear, so I could be born in your eye, live down your cheek and die on your lips.

If I had ...

If I had known what it would be like to have it all – I might have been willing to settle for less.

If I’m ...

If I’m wired with you. I like you.

If couples ...

If couples who are in love are called LOVE BIRDS, then couples who always argue should be called ANGRY BIRDS

If life really ...

If life really does flash before your eyes, I only want to see pictures of you and me!!!!

तुझ्यासाठी जीव देणारे ...

तुझ्यासाठी जीव देणारे खुप भेटतील तुला...🙂 पण एक माञ... लक्षात ठेव माझ्यासारखा😊जीव❤ लावणारा😍 एक पण... भेटणार_नाही_तुला...💞

ती म्हणते ...

ती म्हणते C@LL नको करत जाऊ नाही, तर BlOck  करेल ,आरे सांगा तिला तिच्या_आईच्या_लग्नात जेवढी भांडी नाहीत आली ना .....👩‍👧🍴 तेवडे SiM_caRd 🎫 आहेत माझ्या कडे ...... !😜

सगळेच विचारतात ...

सगळेच विचारतात कुठून आनतो स्टेटस पण साला कुणीच विचारत नाहि कुणासाठी लिहतो म्हणून………'i'😘😙😚😍…..#LOVE #you😍😙

तुझ्यावर प्रेम करणे ...

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♡♡ कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♡♡

तुझ्यावर रुसणं...

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,  मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही...

तुमच्या चेह-यावरील ...

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं... ते प्रेम असतं...

तुमच्या ह्रदयाची ...

तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... ते प्रेम असतं

तुम्हाला तुमचे ध्येय ...

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा...

तुला जेंव्हा ...

तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना... तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा

तुला पाहिलं...

तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो... तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो...

तू आणि तुझा ...

तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता...

A bad attitude...

A bad attitude is like a flat tire, you really won't get far unless you change it

A good laugh...

A good laugh and long sleep are two best cures for anything.

All things...

All things are subjective, a person's circumstances has nothing to do with current or past events, but rather their perception of those events, and the attitude and manner in which they choose to approach it

Any fact...

Any fact facing us is not as important as our attitude toward it, for that determines our success or failure. The way you think about a fact may defeat you before you ever do anything about it. You are overcome by the fact because you think you are

Attitudes...

Attitudes are based on assumptions. In order to change attitudes one must first change one's assumptions

Beauty...

Beauty is skin deep but attitude is to the bone

Character is ...

Character is the result of two things: mental attitude and the way we spend our time

'Work until ...

'Work until you don't  have to introduce yourself '

"To shine ...

"To shine like the sun, you need to burn like one."

A dog ...

A dog is the only thing on earth that loves you more than he loves himself.

3 things ...

3 things I want in a relationship, Eyes that wont cry, lips than wont lie, and love that wont die.

The greatest ...

The greatest advantage of speaking the truth is that you don’t have to remember what you said.

तुला पाहिलंकी ...

💕..तुला पाहिलंकी 😳असं काय होऊन जात ☺.गोड तुझ्या हसण्यावर मन माझं वेड😇 फसुन जात ...!!

तुझी प्रत्येक ‪‎आठवण‬ ...

तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‪ह्रदयाशी‬ खास आहे. ‪तु‬ आहेस ‪ह्रदयात‬ म्हणूनच चालू हा ‪श्वास‬ आहे……!

मैत्रीच्या नात्यात आलाय ...

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़  करायला तू लावणार आहेस किती वर्ष

मी ‪confused‬ झालोय ...

मी ‪confused‬ झालोय ‪आंबा‬ जास्त गोड का तीची ‪‎kiss‬

आपल्या Dp सारखीच ...

आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय…

जर खर ‪प्रेम‬ ...

जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर प्रेम नाही..

न संपणारे ...

तुझे माझे ...

तुझे माझे कधी पटतच नाही...😠 तरीपण तू नसला तर मला करमत नाही...😉😘

एक यशस्वी विवाह ...

एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे. "A successful marriage requires falling in love many times, always with the same person."

प्रेम आहे...

प्रेम आहे, जेथे जीवन आहे. "Where there is love, there is life."

दिले तेव्हा प्रेम ...

दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे. "Love is the greatest gift when given. It is the highest honor when received."

"A great marriage ...

"A great marriage isn't something that just happens; it’s something that must be created."

लग्न ...

लग्न म्हणजे... जुळलेले बंध . लग्न म्हणजे... नवे अनुबंध .

प्रेम एक ...

प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे. "Love is an ideal thing, marriage a real thing."

कौन कहता ...

कौन कहता है ,आंसुओं में वजन नहीं होता ..!! एक आंसू भी छलक जाता है तो मन हल्का हो जाता है..!!

वाचनात आलेले....

वाचनात आलेले एक सुंदर वाक्य माझ्या चुका मलाच सांगा, लोकांना सांगू नका कारण सुधारायचे मला आहे लोकांना नाही.

i don't have ...

i don't have an attitude problem. You have a problem with my attitude : )

I enjoy when ...

I enjoy when people show Attitude to me because it shows that they need an Attitude to impress me!

I am not trying ...

I am not trying to give an image of a fairy-tale, perfect, everything else, I am just being myself.

*तुझ्यात* अन *माझ्यात* ...

तुझ्यात अन माझ्यात जे आहे, त्याला काय म्हणावं का तुझ्याचं विचारानं,माझं हृदय  धडकावं...!😍

नजरेने नजरेशी ...

नजरेने नजरेशी लपंडाव मांडला कशी ही लागली धाकधूक मनाला नि:शब्द भावनांमध्ये श्वास गुंतला नकळत असा.. तूझ्यात जीव रंगला....

जर आयुष्य ...

जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे...आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे...

जडतो तो ...

जडतो तो जीव, लागते ती आस

जगासाठी तुम्ही ...

जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते...

गंमत खरेदी ...

गंमत खरेदी करण्यात नाही... हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे...

खुप लोकांना वाटते ...

खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत... पण खरं तर... "I LOVE YOU TOO" हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत...!!

Aaj ती मला म्हणाली...

Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते, मी पण बोललो “ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर.”

वेळेबरोबर मन ...

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!! 😔

मैत्री करत ...

मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा

तुमचा आजचा ...

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

आजपासून मी ...

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

जेव्हा आम्ही येतो...

जेव्हा आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे आई-वडील म्हणतात – “छकुली यांचे status जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love होईल.”

आख्या महाराष्ट्रात ...

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही | जिथ माझा नाव नाही ||

जगावे तर वाघासारखे...

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

मि असाच आहे...

मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

I just...

Image
I just want to HUG you Forever.

Sometimes...

Image
SOMETIMES I LOOK AT YOU AND I WONDER HOW I GOT TO BE SO DAMN LUCKY 

His arms...

Image
HIS ARMS FEELS LIKE HOME 

A real...

Image
A real Relationship Has: Fights, Trust, Faith, Tears, Pain, Arguments, Patience, Secrets, Jealousy AND LOVE

When...

Image
When you really care about someone, their mistakes never change our feelings because the mind gets angry but the heart still cares. 

Nobody...

Image
Nobody will replace you. 

I love...

Image
I love you. I'll never leave you and i swear to you sweetheart that you will never be alone. 

May be...

Image
Maybe it was yout laugh,  OR your EYES, OR your SMILE. it could've been your HAIR, OR your VOICE,  OR your PERSONALITY. Whatever it was, it made me Fall PRETTY DAMN HARD. 

I love annoying ...

Image
I love annoying you and i want to spend my life doing the same 

I love ...

Image
I love you. Nothing and Nobody not even Time will CHANGE that. 

I KEEP MISSING ...

Image
I KEEP MISSING YOU SIMPLY BECAUSE I LOVE YOU 

I only want ...

Image
I only want 3 things right now: see you. Hug you. Kiss you. 

It's crazy how ...

Image
It's crazy how i automatically smile when i think of you 

you're my ...

Image
you're my spark in the dark 

Like if ...

Image
Like if you miss someone right now 

THE BEST FEELING ...

Image
THE BEST FEELING IN THE WORLD IS KNOWING THAT YOU'LL ALWAYS BE BY MY SIDE. 

You look ...

Image
You look super cute when you smile. 

You're the ...

Image
You're the one i think about NONSTOP

I want my Girlfriend...

I want my Girlfriend like Google, She will understand me better.

जग‬ जिंकण्यासाठी ...

जग‬ जिंकण्यासाठी ‪#‎Attitude‬ नाही# ‪फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत# गोड स्वभाव आणि ‪#Cute_Smile‬...

तुझ्या शिवाय...

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव ... माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

समजदार व्यक्तीसोबत ...

समजदार व्यक्तीसोबत काही मिनीट केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे

आयुष्याने खुप धडे शिकवलेत...

आयुष्याने खुप धडे शिकवलेत, पण शाळा, कॉलेजच्या सवयीप्रमाणे मी ते पण Bunk केलेत 😂😂😂😂

मी तर जीवनात...

मी तर जीवनात फक्त झाडू  मारणाऱ्यालाच पुढे जाताना पाहिलय, अन फरशी पुसणाऱ्याला तर कायम मागच येताना पाहिलय 😂😂😂☝