Posts

Showing posts from April, 2017

मी तर जीवनात...

मी तर जीवनात फक्त झाडू  मारणाऱ्यालाच पुढे जाताना पाहिलय, अन फरशी पुसणाऱ्याला तर कायम मागच येताना पाहिलय 😂😂😂☝

ओठातून ...

ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !

एखाद्याला गुन्हेगार ...

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

उद्याचं काम ...

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

उत्तुंग ...

उत्तुंग भरारी घेऊ या !

उगीच आपण एकट ...

उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी...

तुमचा आजचा संघर्ष ...

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

आशा सोडायची नसते...

आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं

आयुष्यात नशीबाचा भाग ...

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

"मोडेल ...

"मोडेल पण वाकणार नाही"

" माझं आणि देवाचं ...

" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही. "

तुमचा आजचा संघर्ष ...

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

समाधानी राहण्यातच ...

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

"सुखासाठी कधी हसावं लागंत...

"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं...

"चांगली वस्तु"...

"चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत"

"आयुष्य छान ...

"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!

आयुष्य फार ...

आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.

आयुष्य ...

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं...

आयुष्य जगण्यासाठी ...

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

आपल्याला जे मिळतं ...

आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं...

कुणी विचारलं...

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.

आयुष्यातील प्रत्येक क्षण ...

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा...

हेलो हाय सोड...

हेलो हाय सोड... कसं काय मित्रा बोल...

न बोलताच ...

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…

तुम्हाला जर ...

तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना..

तुझं माझं करण्यापेक्षा ...

तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.!

काटयांवर चालून ...

काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

एखाद्या हल्ला करणार्या ...

एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय

एकमेकांची प्रगती ...

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

एकटे असल्यावर ...

एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी...

मैत्रीमध्ये जरुरी नसते...

मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट.. येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..

आमची मैत्री समजायला वेळ लागेल...

आमची मैत्री समजायला वेळ लागेल... पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल...

किती भांडण काही झाल तरी...

किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,अनमोल हाच धागा बघ , कितीही ताणला तरी तुटत नाही..

काही नाती जोडली जातात...

काही नाती जोडली जातात, काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात ,तर काही आपोआप जपली जातात, यालाच प्रेम म्हणतात !

काही थेंब तिच्या ...

काही थेंब तिच्या ओठांवर थांबले, क्षणभर मी पाहतच राहिलो... आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले...

काही कारणामुळे...

काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात.. ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात... ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!

काळजाचं पाणी पाणी झाल...

काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली.... मी तुझाकडुन प्रेम शिकले... दुसर्या कोणावर करण्यासाठी...

काल रात्री ...

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो

काय माहित ...

काय माहित पण ती बाजूला असली की ठंडी अचानक जास्तच वाढू लागते आणि तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते...

काय जादू केली...

काय जादू केली ठावुक नाही,तिला वगळता इतर काहीच लक्षात राहत नाही...

का विसराव मी तीला...

का विसराव मी तीला, का विसराव तीने मला, जीने माझ्या कवि मनाला, आपल्या प्रेमातून जन्म दिला...

कळत नाही इथे...

कळत नाही इथे कधी कोनाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर् प्रेम होऊन जात...

कधी कधी हसायला...

कधी कधी हसायला, तर कधी कधी रडायला आवडत... अन कवितांच्या शब्दात, फक्त तुलाच शोधायला आवडत...

कडू घोट ...

कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो...

ओळख होण्याआधी...

ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात...

ओल्या सांजवेळी ...

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी तशी तू जवळी ये जरा...

ओढ म्हणजे काय ...

ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही...

एका चुकीमुळे ...

एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,.. हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम ...

एका इशाऱ्याची गरज असेल..

एका इशाऱ्याची गरज असेल.. हृदयाला किनाऱ्याची गरज असेल... मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन.. जिथे तुला आधाराची गरज असेल....

एक यशस्वी विवाह म्हणजे ...

एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे.

आपल्याला जे...

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

"शरीराच्या सुंदरतेपेक्षाही...

"शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हव अश्या सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हव..!!"

"प्रे" म्हणजे...

"प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी... "म" म्हणजे मन माझ...